Anganwadi Sewika Course – 2026
अंगणवाडी सेविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू! 🌸 👩👧 महिला व बालविकास क्षेत्रात करिअरची उत्तम संधी अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व मार्गदर्शन मिळविण्यासाठी विशेष अभ्यासक्रम. 📚 अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन• बालविकास व बालसंगोपन• पोषण व आरोग्यविषयक माहिती• गर्भवती माता व बालकांची काळजी• पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व• अंगणवाडीतील दैनंदिन कामकाज• शासकीय योजना व महिला-बालविकास उपक्रम• नोंदवही … Read more